राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत आत्ताची मोठी अपडेट ; संभाव्य तारखा जाहीर , जाणून घ्या प्रत्यक्ष मतदान व आचारसंहिताच्या तारखा .
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state vidhansabha election sanbhavya dates ] : राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मतदान व आचार संहिताच्या संभाव्य तारखा समोर येत आहेत . केंद्रीय निवडणुक आयोगाच्या पथकाकडून कालपासुन राज्याचा आढावा घेतला जात आहे , सदर आढावा आजपर्यंत असणार आहे . सदर केंद्रीय निवडणुक आयोगाच्या पथकांमध्ये एकुण 14 अधिकाऱ्यांचा समावेश … Read more