राज्य वेतनत्रुटी निवारण समितीचे कामकाज जोरात ; वेतनत्रुटीवर तोडगा लवकरच ! वेतनत्रुटी असल्यास विभाग / संघटना मार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state vetantruti nivaran samiti work in progress ] : राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 14जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या , परिपत्रकानुसार वेळापत्रकानिहाय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटींचे प्रस्ताव वेतनत्रुटी निवारण समितीमार्फत घेण्यात येत आहेत . आतापर्यंत 08 विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीचे प्रस्ताव संबंधित विभाग तसेच कर्मचारी संघटना मार्फत वेतनत्रुटी निवारण समिती … Read more