राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण समिती 2024 प्रस्ताव ; वित्त विभागाकडून परिपत्रक निर्गमित दि.31.05.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rajya vetan truti nivaran samiti 2024 prastav ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण समिती 2024 प्रस्तवा बाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 31 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . 7 व्या वेतन आयोगातील वेतनत्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना … Read more