मोठी खुशखबर : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.06.2023
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे बाबतीत दिनांक 2 जून 2023 रोजी राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .…