UPI : फोन पे , गुगल पे , भारत पे बाबत RBI कडून नविन अत्यंत महत्वपुर्ण अपडेट जाहीर , दि.21.12.2023

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ UPI Payment Limit And Other IMP Update Announce From RBI ] : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँक रेपो दर मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही . तर RBI कडून युपीआय पेमेंट करण्याची मर्यादा वाढविण्यात आलेली आहे .यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे . UPI ची मर्यादा 5 लाख पर्यंत : … Read more