आज दि.01 नोव्हेंबर पासुन युपीआय पेमेंट मध्ये 02 मोठे महत्वपुर्ण बदल ; फोन पे , गुगल पे , पेटिएम वापकर्त्यांनी जाणून घ्या सविस्तर बदल !
Iive marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ upi payment rules change from 01 November ] : आज दिनांक 01 नोव्हेंबर 2024 पासुन युपीआय पेमेंट मध्ये 02 महत्वपुर्ण बदल करण्यात आलेले आहेत , सदरचे बदल हे फोन पे , गुगल पे , पेटिएम वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण ठरणार आहेत . यांमध्ये महत्वपुर्ण बदल म्हणजे दिनांक 01 नोव्हेंबर 2024 … Read more