बियाण्यांची जास्त किंमतीने विक्री , बोगस वाण विक्री तसेच अनावश्यक खरेदी करण्याबाबतची तक्रार WhatsApp द्वारे नोंदण्याचे आव्हान – कृषीमंत्री धनंजय मुंडे .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ krushimantri give whatsapp Number To Farmer For Complaint ] : राज्यांमध्ये मान्सुन पर्जन्यांची सुरुवात दमदार पणे झालेली असून , राज्यातील काही भागांमध्ये पेरणीला सुरुवात झाली असून , शेतकऱ्यांची बियाणे , खते खरेदीकरीता कृषी दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे . अशांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लुट तसेच फसवणूक होवू नये , … Read more