TSDPL ( TATA ) रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत , विद्यार्थ्यांना 50,000/- रुपये शिष्यवृत्ती !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ TSDPL Sliver Jubilee Scholarship Program 2024-25 ] : TSDPL ( TATA ) रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना रुपये 50,000/- शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे . याकरीता ऑनलाईन पद्धतीने पात्र विद्यार्थ्यांकडून आवेदन मागविण्यात येत आहेत . पात्रता : सदर शिष्यवृत्ती करीता विद्यार्थी हे पुणे , चैन्नई , पंतनगर , … Read more