राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 च्या सार्वत्रिक बदल्या बाबत ग्रामविकास विभागांकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee / officer transfer shasan paripatarak ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 या वर्षातील सार्वत्रिक बदल्या बाबत राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . ग्रामविकास विभागाच्या दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या अनुषंगाने … Read more