ईरटीगा आणि इनोव्हा ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये आलेली आहे स्वस्त सेव्हन सीटर टोयोटा कार !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून टोयोटा ने 7 सीटर कार लॉन्च केलेली आहे . ही कार मार्केट मधील ईरटीगा आणि इनोव्हाला टक्कर देणार आहे . आणि या कारची किंमत ईरटीगा आणि इनोव्हा कार पेक्षा कमी असणार आहे . तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. टोयाटाने … Read more