खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी धारकांची लागली लॉटरी;
MTV marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Gold Price Update ] : शक्यतो पितृपक्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त नागरिक सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानत नाहीत. या कारणामुळे विक्रीमध्ये लक्षणीय अशी घट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बघितले तर सोन्याची विक्री जरी जास्त होत नसली तरी सातत्याने दरामध्ये घसरण अजूनही सुरूच आहे. त्यामुळे जे नागरिक सोने चांदी खरेदी … Read more