विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती बाबत , परिपत्रक निर्गमित दि.15.10.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ election duty employee tapali vote paripatrak ] : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका – 2024 निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती बाबत भारत निवडणुक आयोगाच्या दि.31.10.2023 रोजीच्या संदर्भाधिन पत्रानुसार , मुख्य निवडणुक अधिकारी , महाराष्ट्र यांच्याकडून दि.15.10.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more