राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव महागाई भत्ता , वाहतूक भत्ता , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे बाबत प्रस्ताव तयार !
Live marathipepar , संगीता पवार प्रतिनिधी [ State employee Demand ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ता , वाहतूक भत्ता , त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे आदि मागणीवर दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत . DA 4% वाढ : वाढीव महागाई … Read more