सरकारी नोकरदार/नोकरी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ suprime Court Nirnay about Government Job ] : सरकारी नोकरी करीत असलेल्या कर्मचारी तसेच सरकारी नोकरीची अपेक्षा करणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिका दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या संदर्भातील सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात .. राजस्थान राज्य पोलीस दलामध्ये सामील होण्याकरिता दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या याचिकाकर्त्यांनी राजस्थान उच्च … Read more