शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% ( एक टक्का ) व्याज दराने अर्थसहाय्य ; शासन निर्णय निर्गमित GR दि.12.03.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Crops Loan At 1% reduce Shasan Nirnay ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्य तरतुदीचे वितरण करणेबाबत शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1 टक्का व्याज दराने अर्थसहाय्य करणेबाबत राज्य शासनांच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागांकडून दिनांक 12 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित … Read more