राज्य कर्मचाऱ्यांना NPS मध्येच , जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देणेबाबत , समितीची शिफारस ! अशी मिळणार नविन पेन्शन .
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागु करणेबाबत , गठीत समितीने काही शिफारशी राज्य शासनांस दिल्या आहेत . सदरच्या शिफारशीवर येत्या अधिवेशानांमध्ये चर्चा होवून , निर्णय घेतला जाणार आहे . सेवानिवृत्त माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री.सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कर्मचाऱ्यांना … Read more