काल दि.16.01.2025 रोजी झालेल्या राज्य मंत्री परिषदेत घेण्यात आले 02 महत्वपुर्ण निर्णय !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mantri parishad nirnay ] : काल दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्री परिषदेत 02 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत , सदर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . 01.शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची स्थापना : जिल्हा कोल्हापुर येथिल कागल तालुक्यात नव्याने होमिओपॅथी महाविद्यालयाची स्थापना मौजे पिंपळगाव खुर्द येथे करण्यास मंत्री परिषदेत … Read more