महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; राज्य सरकारने केली आत्ताची मोठी महत्वपुर्ण घोषणा , पाहा सविस्तर बातमी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmers Stamp Duty News ] : आचार संहिता लागु होण्याच्या अगोदरच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून , महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनांने मोठी महत्वपुर्ण घोषणा केली आहे . लोकसभेच्या निवडणूका पुर्वीच केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत , यांमध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी … Read more