कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सुधारित वेळापत्रक जाणून घ्या सविस्तर ; निवडणूकीनंतर आता बदल्यास येणार वेग !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee Transfer sudharit timetable ] : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक बाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभाग मार्फत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषदा सर्व ) यांच्याप्रती महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत . सदरच्या सुधारित वेळापत्रकानुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे … Read more