राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 12 मार्च 2024 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Anudan Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन करीता अनुदान वितरण करणे संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 12 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीत वितरण प्रणालीवर प्राप्त … Read more