राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.14.10.2024 निर्गमित करण्यात आले 06 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय ! जाणून घ्या सविस्तर GR ..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee 06 big Shasan Nirnay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय (GR) पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात . तलाठी पदाची पदनामामध्ये बदल : महसूल विभाग अंतर्गत कार्यरत तलाठी पदाचे पदनाम … Read more