आचार संहितामुळे राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना 4% डी.ए चा निर्णय लांबणीवर जाणार का ?

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Vadh Nirnay News ] : राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबतचा निर्णय आचारसंहितामुळे लांबणीवर जाणार का ? असे सर्वांना वाटत आहे . याबाबत सविस्तर आचारसंहिता नियम व सरकारच्या घोषणा याबाबत माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या … Read more