सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : नविन वेतन आयोग लागु करण्यासाठी मोदी सरकारकडून हिरवा कंदील !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ govt. employee new pay commission update news ] : राज्य कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणे संदर्भात मोदी सरकारकडून हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे . यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लवकरच लागु होणार आहे . फिटमेंट फॅक्टर मध्ये 3 पट ते 3.68 पट पर्यंत होणार वाढ : … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करणेबाबत , वेतन पथकाकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.02 जुलै 2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee yearly increament shasan paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करणेबाबत , राज्य शासनांच्या अधिक्षक ( प्राथमिक ) वेतन व भविष्‍य निर्वाह निधी पथक , पुणे यांच्या मार्फत दिनांक 02 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ; तर कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनचा आग्रह ! अन्यथा Vote For Pension चा नारा …

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee sudharit NPS Not Accepted & Again demand ops ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहेत , याबाबत सध्याच्या सुरु असलेल्या अधिवेशनांमध्ये घोषणा करण्यात केली जाण्याची शक्यता आहे , परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखिल कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात येत आहेत . तर … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पुढील महिन्यांपासुन , शासनांकडून प्रक्रिया सुरु !

Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer process in next month ] : यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका तसेच त्यानंतर विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितांमुळे कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस ब्रेक लागला होता , तर आता पुन्हा पुढील महिन्यांपासुन कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस वेग येणार आहे . दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या माहे मे महिन्यांमध्ये होतात … Read more

जुनी पेन्शन योजना बाबतची कार्यपद्धती विहित करणेबाबत सा.प्र.विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.27.06.2024

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme karyapadhati shasan nirnay ] : जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागु केलेल्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कमा भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहीत करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 27 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे … Read more

राज्य कर्मचारी वेतनत्रुटी निवारण समितीकडे सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.25.06.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee sudharit pay samiti paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण करण्यासाठी गठीत समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत , शासन परिपत्रकांमध्ये नमुद कर्मचारी संघटनांना निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर ग्रामविकास विभागाच्या दिनांक 25 जुन 2024 रोजीच्या शासन परिपत्रकांमध्ये नमुद 08 कर्मचारी … Read more

01 नोव्हेंबर 2005 नंतर रूजू  झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आत्ताचे मोठे आश्वासन..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension scheme cm aiknath shinde ashvasan new update ] : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना ( old pension scheme) लागू करण्यात येणार , असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे . निवडणुकीच्या तोंडावर फक्त … Read more

जुनी पेन्शन व शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याबाबत , मुख्यमंत्री यांना निवेदन ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension & teacher demand nivadan ] : सन 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना सन 1982 प्रमाणाची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करण्यात यावी , यांमध्येच कर्मचारी आणि शासनाचे हित आहे . DCPS , NPS व जीपीएफ यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी व शासनांच्या आर्थिक बजेट साठी 1982 ची जुनी पेन्शन … Read more

अखेर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वित्त विभागांकडून लाभदायक GR निर्गमित दि.20.06.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee 7th pay commission 5th installment shasan nirnay ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2024 रोजी देय असलेले सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 20 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढीच्या मागणीला मोठा विरोध ; मुख्यमंत्र्यांना पत्र सादर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee retirement age increase virodh news ] : जुनी पेन्शन योजनानंतर राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ करणे होय , या मागणीबाबत आता काहींचा विरोध दर्शविण्यात येत आहेत . याबाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .. शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 … Read more