राज्य कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेप्रमाणे करणेबाबत , सुधारित शासन निर्णय ( GR ) पाहा सविस्तर !
अर्जित रजा सुधारित शासन निर्णय : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेप्रमाणे करणे बाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून एक महत्वपुर्ण शासन निर्णय ( Shasan Nirnay ) दि.04.05.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . दि.24.05.2019 नुसार दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / निधन झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती जमा … Read more