State Employee : राज्य कर्मचाऱ्यांचे जून महिन्यातील वेतन कपात न करणे बाबत पत्रक !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील सर्व शासकीय, महामंडळे, निमशासकीय ,स्वायत्त संस्था यामधील कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे जून महिन्याच्या वेतन देयकातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयास राज्य कर्मचाऱ्यांकडून … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु करणेबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कमर्चारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वरील नमुद सर्व … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.01 एलिप्र 2023 पासून सुधारित / वाढीव विमा रक्कमेचा लाभ , सविस्तर शासन निर्णय पाहा !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन वाढीव विमा रक्कम प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24.01.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये दि.01 एप्रिल 2023 पासून … Read more

धक्कादायक वृत्त : प्रशासनांकडुन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या , प्रशासनांकडून बदलीची मोठी कार्यवाही !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सध्या महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे बदलीचे प्रक्रिया सुरु आहेत . सध्या राज्यातील अधिकारी संवर्गाच्या बदली सुरु आहेत , तसेच जिल्हा परिषदेमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पुर्ण झालेली आहे . काही विभागातील बदली प्रक्रिया संथ गतिने प्रक्रिया सुरु आहे . यांमध्येच आता प्रशासनांकडून कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य … Read more

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन ! NPS पेन्शन योजनेत सुधारणा !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सन 2005 नंतर रुजु झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजनेचा मोठा लाभ लवकरच लागु करण्यात येणार आहे . राज्य शासनांकडून गठित त्रिसदस्यीय समितीने जुन्या पेन्शनबाबतचा कर्मचाऱ्यांना दिलासादायक अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे . … Read more

25 वर्षे सेवा पुर्ण केल्यानंतर पुर्ण पेन्शनचा लाभ , तर 10% अतिरिक्त पेन्शन भत्ताचा लाभ ! सरकारने घेतला मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शन संदर्भात विविध राज्य सरकारकडून महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येत आहेत . आता सरकारकडून २५ वर्षे सेवा पुर्ण झाल्यानंतर पुणै पेन्शनचा लाभ त्याचबरोबर १० टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ देखिल अनुज्ञेय करणेबाबत सरकारकडून मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय नसून राज्यस्थान … Read more

New Payment Scale : या राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करणे बाबत शासन निर्णय निर्गमित दि.08.06.2023.

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या शालेया शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.08 जून 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .7 व्या वेतन आयोगानुसार सदर निर्णयांमध्ये नमुद कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करणत आलेली आहे . राज्य शासन सेवेतील बऱ्याच कर्मचाऱ्यांना … Read more

खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जून महिन्याच्या ” वेतन देयक ” संदर्भात आताच्या घडीची मोठी अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग ( 7 th Pay Commission ) थकबाकीचा चौथा हप्ता जून महिन्याच्या वेतन देयकासोबत देणे संदर्भात शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे . यामध्ये भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता व्याजासह … Read more

गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेळीच योग्य ती कार्यवाही करणे , संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर वेळीच योग्य ती कार्यवाही करणे संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 15 सप्टेंबर 2005 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मधील नियम 16 अनुसार 05 वर्षापेक्षा अधिक काळ अनधिकृतपणे अनुपस्थिती / गैरहजेरी / असाधारण रजेत परिवर्तित … Read more

राज्यातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना रजेच्या मंजुरी अधिकार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.07.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेतील खालील नमुद विभागातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रजेच्या मंजुरीचे अधिकार संदर्भात राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दि.07 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . रजा मंजुरी संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. आरोग्य सेवा तथा अभियान संचालक , … Read more