Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन साठी चलो दिल्ली अभियान !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : देशपातळीवर राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) व खाजगीकरणच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत . आता दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली येथे ऐतिहासिक भव्य आंदोलन होणार आहे . या आंदोलनासाठी देशभरातील कर्मचारी / नागरिक उपस्थित राहणार आहेत .. सन 2004 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 – 84 … Read more

अखेर राज्यातील या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू ,राज्य शासनाचा मोठा निर्णय!

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा ,नगरपंचायती त्याचबरोबर औद्योगिक नागरी राज्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ( एनपीएस ) लागू करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे . या संदर्भात सविस्तर परिपत्रक नगर विकास विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे . सदर परिपत्रकानुसार राज्यातील दिनांक 31 ऑक्टोबर 2005 च्या शासन निर्णयानुसार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन तसेच पेन्शन धारकांचे निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन त्याचबरोबर पेन्शन धारकांचे निवृत्ती वेतन संदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक 12 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद कडून दरमहा मागवण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्तीवेतनाबाबतची माहिती (अनुदान मागणी पत्र )शासनास दर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता संदर्भात , उच्च न्यायालयाने दिला मोठा महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : दिनांक 05 फेब्रुवारी 1990 च्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागामध्ये वास्तव्यासाठी घरभाडे भत्ता देण्यात येत असतो , सदर घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून उच्च न्यायालय मध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती . यामधे जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्य करत नाहीत , अशा कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रोखण्यात आला होता … Read more

राज्य कर्मचाऱ्यांस मिळणार दोन वर्षांची अतिरिक्त शासन सेवा , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार , महत्वपुर्ण बैठक संपन्न !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात येणार आहेत , ज्यामुळे राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त शासन सेवेचे लाभ मिळणार आहे . या विषयावर राज्य पातळीवर बैठक आयोजित करण्यात आलेली होती , या बैठकींमध्ये घेण्यात आलेले महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा 30 वर्षानंतरही पुढे चालु ठेवण्याबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.11.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा 30 वर्षानंतरही पुढे चालु ठेवण्याबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून , दिनांक 11 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील संबंधित विभागामधील अर्हताकारी सेवा 30 वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांच्य सेवा पुढे चालु … Read more

सेवानिवृत्तीनंतरही राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या 70 वर्षांपर्यत मिळणार नियुक्ती ! राज्य शासनांचा मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 07 .07.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .राज्य शासन सेवेमध्ये कार्यतर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देखिल वयांच्या 70 वर्षांपर्यंत नियुक्ती देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सर्व शाळा माहे जून महिन्यामध्ये सुरू झाली असून , शिक्षक भरतीच्या अभावामुळे … Read more

Old Pension Scheme : NPS धारकांचे स्वप्न भंगले , जुनी पेन्शन योजना लागु करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शन योजना लागु करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश देण्यात आलेले आहेत , यामुळे NPS धारक कर्मचाऱ्यांचे स्वप्न भंगले आहेत . जुनी पेन्शन योजनासाठी न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली , आणि देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेनेचे जुनी पेन्शन योजना लागु करण्यास स्थगितीचे आदेश दिले आहेत . केंद्र … Read more

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत  शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : वित्त विभागाच्या दिनांक 04 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयातील निकषास अनुसरुन महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. येथिल नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी दिनांक 01 जुलै 2021 पासून लागु करण्यासाठी राज्य सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या GR … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वारसांना ,अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबतचे सुधारित नियमावली बाबत , सविस्तर सुधारित निर्गमित ! GR पाहा.

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी कर्मचाऱ्यांचे पती / पत्नी , मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) मृत्युपूर्वी कायदेशिररित्या दत्तक घेतलेला मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) तसेच दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्यांची सून पात्र ठरेल . तसेच घटस्फोटित … Read more