राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे कायदे रद्द करण्याची ,सर्वपक्षीय आमदारांची मागणी !

मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना प्रशासकीय कामकाज करत असताना भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार संरक्षण देण्यात आले आहेत . जेणेकरून नागरिकांनी प्रशासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असते, सदर कायद्याचे राज्य शासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्याकडून गैरवापर होत असून, सदर कायदा रद्द … Read more

राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या संदर्भात वित्त विभाग कडून अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नूतनीकरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR ) दिनांक 24 जुलै 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . राज्य शासन सेवेत कार्यरत … Read more

राज्य शासनाकडून NPS योजने ऐवजी OPS / मृत्यू- नि निवृत्तीवेतन लाभ लागू करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित ! दि.26.07.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 25 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने (NPS ) ऐवजी भारतीय सेवा – नि मृत्युनिवृत्तीवेतन लाभ लागू , करणे संदर्भात शासन … Read more

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्वाची माहीती, वाचा सविस्तर माहिती !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत , राज्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे निवृत्तीवेतनाचे प्रकार , निवृत्तीवेतन कोणाला देय असते त्याची परिगणना कशा पद्धतीने करण्यात येते , निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना विहीत वेळेत पेन्शन मिळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी , या संदर्भात सविस्तर माहिती … Read more

आज दिनांक 24 जुलै 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) .

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 24 जुलै 2023 रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेले आहेत . यामध्ये एका शासन निर्णयामध्ये पदव्यूत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम प्रदेशाकरिता कमाल वयोमर्यादेची अट शिथिल करणे संदर्भात तर दुसऱ्या शासन निर्णयामध्ये अधिकारी/ कर्मचारी यांना सामावून घेतल्यानंतरच्या … Read more

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा निर्णय हा केंद्र सरकारच्या धर्तीवरच ! कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजु होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे , या एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , सध्या राज्य शासनांकडून अभ्यास समितीचे गठण करण्यात आलेले आहेत . सदर अभ्यास समितीचा अहवाल हा 14 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आंदोलनास यश ,शासनांकडून विविध पेन्शन लाभ लागु करणेबाबत परिपत्रक निर्गमित ! दि.18.07.2023

लाईव्ह मराठी पेपर प्रणित पवार :  महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च रोजी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दिनांक 20 मार्च पर्यंत राज्यव्यापी बेमुदत संपावर होते . या संपाच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून विविध पेन्शन लाभ ( केंद्र सरकारच्या धर्तीवर ) राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आले आहे , या संदर्भात राज्य शासनांच्या संचालनालय स्तरावर परिपत्रक निर्गमित … Read more

Transfer : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द बाबतचा GR रद्द करणे संदर्भात , आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या रद्द हा शासन निर्णय रद्द करणेबाबत पुन्हा ऑनलाईन बदल्या चालू करणे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेले आहे . या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे जुलैची वार्षिक वेतनवाढ , डी.ए थकबाकी अदा करणे संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन , वार्षिक वेतनवाढ तसेच महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक कार्यालय वेतन पथक बुलडाणा यांच्याकडून दि.14.07.2023 निर्गमित करण्यात आलेला आहे , यामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे जुलै 2023 च्या वेतनाबाबत देयके सादर करणे संदर्भात विविध सुचना देण्यात आलेल्या आहेत . वार्षिक … Read more

कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै 2023 च्या वेतनाबाबत अत्यंत महत्वपुर्ण सुचना निर्गमित , शासन परिपत्रक दि.17.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे जुलै 2023 च्या वेतन देयकासंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले असून , देयके अदा करणेसंदर्भात काही सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . माहे जुलै 2023 चे देयके सादर करताना देयकांसोबत चेंज स्टेटमेंट ( तफावतीचे ) ची एक प्रत अटॅच करावी , शेवटच्या संचमान्यतेसह … Read more