राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक विषयक सुधारित बदलांसह महत्वपुर्ण नोंदी , बदल , आक्षेप , संपुर्ण माहिती ! पाहा सविस्तर !

सेवा पुस्तकातील महत्वाच्या नोंदी : जन्म तारीखेची नोंद- जन्म तारीखेची नोंद घेताना तीची कशाच्या आधारे पडताळणी केली त्याचा उल्लेख करावा. जन्म तारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखाने स्वाक्षरी करावी 2. धर्म , जात लिहीत असताना मुळ जात नमुद करावीत , त्याचबरोबरच आपण ज्या प्रवर्गातून (संवर्गातून ) सेवेस लागले आहेत , त्याचाही उल्लेख करण्यात यावेत … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या अहवालाबाबत आत्ताची महत्वपुर्ण अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थकि व सामाजिक सुरक्षा प्रदान होण्याच्या दृष्टीने नेमण्यात आलेली समितीने तयार करण्यात आलेल्या अहवालास मुहुर्तच मिळत नाही , यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा प्रतिक्षा कालावधी वाढत आहे . जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनांकडून गठीत अभ्यास … Read more

कर्मचारी मुख्यालयी राहणे संदर्भात राज्य शासनांकडून दि.18.08.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार , शासन निर्णय : क्षेत्रीय स्तरावर तलाठी हे अत्यंत महत्वपुर्ण पद आहे .तलाठी हे पद ग्रामीण भागातील लोकांच्या विकासाठी शेतीविषयक कामे तसेच पीक पाहण्याीची ई-पिक पाहणी , नुकसान झाले असल्यास त्याची पंचनाम करणे , दुष्काळ , नैसर्गिक आपत्ती , अतिवृष्टी अदी प्रसंगी तात्काळा मदत व पुर्नवसनाचे काम करण्यासाठी तलाठी … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन व तद्नुषंगित बाबी लागु करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.18.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : शासन निर्णय – माननीय सर्वोच्च न्यायालयातील रीट याचिका क्रमांक 643/2015 नुसार राज्य शासनाने सुधारित सेवानिवृत्ती वेतन आणि तद्नुषंगित बाबी लागु करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.18 ऑगस्ट 2023 रोजी विधी व न्याय विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने दुय्यम न्यायालयाील सेवानिवृत्त न्यायिक … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 होणार का ? मुख्य सचिव यांचे प्रस्तावाबाबत स्पष्टीकरण !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : केंद्र सरकार तसेच देशातील तब्बल 25 राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आलेले आहेत . असे असताना देखिल महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ करणेबाबत , अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही . यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे , … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्नाचे सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय / परिपत्रकासह उत्तर !

01.:  दिवंगत शासकीय कर्मचारी त्याच्या मृत्यूच्या वेळी गट अ, ब (राजपत्रित/ अराजपत्रित) पदावर कार्यरत असतील तर त्याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होईल का ?   उत्तर : शासन निर्णय सा. प्र. विभाग, दि. २२/८/२००५ मधील परिच्छेद २ नुसार केवळ शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांनाच अनुकंपा … Read more

Advance Payment : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनासारखे विशेष लाभ मिळणार असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहेत . त्याचबरोबर केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना देखिल पेन्शनची रक्कम आगाऊ स्वरुपात मिळणार आहे . आगामी काळांमध्ये गणेश चतुर्थी व ओणम हे सण येत असल्याच्या पार्श्वभुमीवर केरळ व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी / … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन नियम 2019 व व्याप्ती , सुधारित वेतनरचना बाबत संपुर्ण माहिती पुस्तिका ( PDF )

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2016 पासून सुधारित वेतन रचनेत वेतन अनुज्ञेय करण्यात आले आहेत . सदर वेतन हे राज्य शासनांच्या राज्यपाल यांच्या नियमकारी नियंत्रणी खाली असणारे सर्व कर्मचारी तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेले आहेत . सदर नियमावली मध्ये काही अंशी बदल करुन शालेय … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण : विविध सेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसुची सुधारित पुस्तिका ! PDF

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे विविध विभागांकडून सेवा विषयांचे प्रस्ताव हे सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेकरीता सादर करण्यात येत असतात . जर सदर प्रस्तावामधील परिपुर्णता नसल्यास सदर प्रस्ताव संबंधित विभागास परत करण्यात येत असतो , ज्यामुळे सदर प्रस्ताव पुर्ण होण्यासाठी विलंब लागला जातो . सदरचा विलंब टाळावा याकरीता सामान्य प्रशासन … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे लाभ मिळणार , जाणून घ्या मोठी अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण आनंदाची बातमी समोर येत आहेत . ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबचा निर्णय लवकरच राज्य शासनांकडून होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहेत . गठीत अभ्यास समिती लवकरच सादर करणार आपला अहवाल : राज्य शासनांकडून राज्यतील … Read more