अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Arjit Leave New Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अर्जित रेजेचे रोखीकरणे हे सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत , राज्या शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या … Read more

कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ,GR दि.23.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pension Ralated Shasan Nirnay ] : सेवानिवृतत कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवा निवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्या विषय गठित अभ्यास समितीस अंतिम मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनांच्या सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक 25 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : 7 व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देताना महत्वपुर्ण बदलास मंजुरी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashvashit Pragati Yojana some Changes ] : सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या 10 , 20 , 30 वर्षातील कालबद्ध पदोन्नती योजनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार कमाल मर्यादा हटविण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे . दि.14.02.2024 रोजीच्या झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्य शासन सेवेतील अधिकारी / … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रमुख दोन मागण्या होणार पुर्ण ; जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय बाबत मोठी दिलासादायक अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme & Retirement Age Increase Update ] : राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची दिलासादाय अपडेट समोर येत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या आता राज्य सरकारकडून पुर्ण करण्यात येणार आहेत . जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme )  : राज्यातील दिनांक … Read more

कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण “बदली प्रक्रिया 2024” बाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer New Shasan Paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्व साधारण बदली प्रक्रिया 2024 बाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक जिल्हा प्रशासन विभाग कोल्हापुर मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , जिल्हा परिषदेकडील संवर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ग्राम विकास विभागाच्या दिनांक 15.05.2014 नुसार निश्चित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना NPS मध्येच , जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देणेबाबत , समितीची शिफारस ! अशी मिळणार नविन पेन्शन .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागु करणेबाबत , गठीत समितीने काही शिफारशी राज्य शासनांस दिल्या आहेत . सदरच्या शिफारशीवर येत्या अधिवेशानांमध्ये  चर्चा होवून , निर्णय घेतला जाणार आहे . सेवानिवृत्त माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री.सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कर्मचाऱ्यांना … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास सरकार राजी , पण काहींचा विरोध ! मुख्यमंत्र्यास पत्र सादर दि.16.02.2024

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Years ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यास विरोध होत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून 60 वर्षे करण्याची मोठी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे . या बाबत राज्याचे विधानसभा सदस्य श्री.जयंत राजाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र … Read more

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , आत्ताचे नविन परिपत्रक दि.14.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : दि.01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजु झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , जिल्हा परिषद नाशिक … Read more

7 व्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनांमध्ये सुधारणा करणेबाबत , मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय , दि.14.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashvasit Pragati Yojana sudharana ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार लागु करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजनांमध्ये सुधारणा करणेबाबत , काल दि.14.02.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे . त्या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन … Read more

कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी वेतनाकरीता अनुदान वितरण बाबत , शासन निर्णय निर्गमित GR दि.13.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee February Month Payment Anudan Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतनाकरीता अनुदानाचे वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीत वितरण प्रणालीवर ( बीम्स प्रणाली ) प्राप्‍त … Read more