बदली झाल्यानंतर 01 आगाऊ वेतनवाढ मंजुर करणेबाबत ग्राम विकासाचा महत्वपुर्ण GR व परिपत्रक ; पाहा सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee transfer one increament shasan nirnay & paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर 01 आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 03 ऑक्टोंबर 2003 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय व दिनांक 05.09.2023 रोजी याबाबत माहितीच्या अधिकारातील माहितीनुसार याबाबत सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली आहे . … Read more