राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ; तर कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनचा आग्रह ! अन्यथा Vote For Pension चा नारा …
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee sudharit NPS Not Accepted & Again demand ops ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहेत , याबाबत सध्याच्या सुरु असलेल्या अधिवेशनांमध्ये घोषणा करण्यात केली जाण्याची शक्यता आहे , परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखिल कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात येत आहेत . तर … Read more