दिवाळीच्या सुट्या सुधारित वेळापत्रकानुसार जाहीर , तसेच राज्य कर्मचाऱ्यांचा पगार 5 नोव्हेंबर पुर्वीच !

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Public Leave New Time Table & Employee Payment New Update ] : शालेय शिक्षण विभागांकडून शाळांना यंदाच्या दिवाळी सुट्याच्या यादीमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुट्यांची सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत . तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . शाळांना दिवाळी सुट्टी यादी … Read more

या राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत अखेर राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागांमधील कृषी सेवकांच्या निश्चित वेतनात ( एकत्रित मानधन ) वाढ करणेबाबत , राज्य शासनांच्या कृषी , पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 01 ऑगस्ट 2023 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . कृषी व पदुम विभागांकडून दि.06.02.2004 रोजीच्या निर्णयान्वये राज्यातील … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह , शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय ! दि.13.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कंत्राटी ग्रामसेवक व शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 10 हजार रुपयांनी ग्रामसेवकाचा पगार वाढणार; तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोटींचा निधी मंजूर करण्यात आली आहे .तसेच ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करण्याचा नवीन निर्णय प्रशासनाने हाती घेतला असून आता यासाठी 1500 कोटी रुपयांची … Read more

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त झालेले व होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासादायक निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनांकडून सर्वोच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेली रिव्हु पिटिशियन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे , यामुळे राज्य शासनांकडून वेतनवाढीबाबत स्थिगिती देण्यात आलेले लाभ पुर्ववत लागु करणेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे . आगाऊ / काल्पनिक वेतनवाढ : राज्यातील … Read more