राज्यातील दि.11.12.2019 पुर्वी नियुक्त झालेल्या या अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु , NPS मधील जमा रक्कम GPF खात्यात वर्ग करण्याचे आदेश !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर आणि दि.11.12.2019 पुर्वी नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करुन डीसीपीएस / एनपीएस टायर -1 खात्यातील जमा रकमा ERM प्रक्रियेद्वारे GPF खात्यांमध्ये वर्ग करणेबाबत कोषागार कार्यालयांकडून दि.07 जुन 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार राज्यातील … Read more

पेन्शन प्रस्ताव सारांश : राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर , सन 2005 पासून पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लाभ मिळणार !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी – निमसरकारी ( जिल्हा परिषदा ) , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , नगरपालिका – नगरपरिषद कर्मचारी यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणारी पेन्शन योजना लागु करण्याचे राज्य शासनांने मान्य करुन राज्य कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासने दिलेले आहेत . राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ अनुज्ञेय … Read more

खुशखबर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यांत मिळणार डी.ए वाढीसह इतर दोन मोठे लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व सरकारी कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे . ती म्हणजे माहे जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत डी.ए वाढीसह इतर दोन मोठे लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत , या संदर्भात राज्य शासनांकडून शासन निर्णय … Read more

मोठी खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांचे संपणार टेन्शन , राज्य सरकार लागु करणार पेन्शन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये दि.01 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजु झालेल्या शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , मान्यता प्राप्त शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे .ती म्हणजे राज्य सरकारकडून जुनी पेन्शन प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ लागु करण्यात येणार आहे . अभ्यास … Read more

Breaking News : जून महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार ?

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दि.01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय – निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) त्याचबरोबर इतर पात्र शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 1982- 83 च्या जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येणारी पेन्शन योजना पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे . राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( … Read more

राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ,पेन्शन धोरणात सुधारणा ! प्रसिद्धी पत्रक निर्गमित दि.25.05.2023

लाईव्ह मराठी पेपर बालाजी पवार : राज्य शासकीय कर्मचारी ,निमसरकारी कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी , शिक्षकांनी दिनांक 14 मार्च ते 27 मार्च 2023 या कालावधीमध्ये बेमुदत संप आंदोलन करण्यात आले होते . याच संपाच्या अनुषंगाने राज्य शासनाला कुटुंब निवृत्तीवेतन , रुग्णता निवृत्तीवेतन , सेवानिवृत्ती … Read more