दि.01.11.2005 व त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागांकडून दिलासादायक GR निर्गमित दि.30.05.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS Employee After Retirement benefit shasan Nirnay ] : नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 30 मे 2024 रोजी … Read more