राज्य कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.21.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शिक्षक तसेच कर्मचारी यांच्या बदली संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सुधारित बदली (Transfer ) GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. ग्रामविकास विभाग अंतर्गत ZP शाळांमधील शिक्षक – कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली 2022 ची … Read more

आज दि.21.06.2023 रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित झाले , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासकिय कर्मचारी संदर्भात आज दि.21 जून 2023 रोजी अत्यंत महत्‍वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर लाभ मंजुर करणे संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय हा राज्य शासनांच्या कृषी पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय … Read more

या प्रकरणांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना विलंबाने प्रदान होणारे देयके मिळणार व्याजासह ! वित्त विभाग – शासन निर्णय पाहा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांना विलंबाने प्रदान करण्यात येणारे देयके व्याजासह प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर देयके काही विशिष्ट प्रकरणांमध्येच देय करण्यात येत आहेत , कोणकोणत्या प्रकरणांमध्ये विलंबाने प्रदाने होणारे देयके व्याजासह प्रदान करण्यात येईल ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. वेतननिश्चिती : महाराष्ट्र नागरी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला महत्वपुर्ण शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वेतन / मानधनाकरीता निधी उपलब्ध करुन देणे संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.16 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयानुसार वेतन / मानधन देयके विहीत कालावधीमध्ये अदा करण्यात येणार आहेत . शिक्षण संस्थेतील माध्यमिक , … Read more

महाराष्ट्र राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत सामान्य प्रशासन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.15.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागांकडून दि.15 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी करावयाची कार्ये ,ई- आफीसेस , कामकाज इ.बाबींवर लक्ष केंद्रीय करण्यात आलेले आहेत . शाससकीय कामकाज व्यवस्थितपणे … Read more

खुशखबर : राज्य शासनांकडून महागाई भत्त्यामध्ये चक्क 9 टक्के वाढ करणेबाबत , आज दि.06 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढ केल्यानंतर विविध राज्य सरकारने डी. ए वाढीबाबत मोठा निर्णय घेतले आहेत . यांमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल राज्यातील दुय्यम न्यायालयातील अधिकारी / पेन्शनधारकांना 4 टक्के डी.ए जानेवारी 2023 पासून वाढ करणेबाबत यापुर्वीच शासन निर्णय निर्गमित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आपले विभाग सोडून दुसऱ्या विभागांमध्ये विनंतीनुसार संवर्गबाह्य बदली करणे सुधारित शासन निर्णय पाहा सविस्तर !

राज्य कर्मचाऱ्यांना आपले विभाग सोडून दुसऱ्या विभागांमध्ये विनंतीनुसार संवर्गबाह्य बदली करण्याचे नविन सुधारित धोरण निश्चित करणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून नविन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर सुधारित धोरणांनुसार राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना संवर्गबाह्य बदली करता येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या अधिनियमात विनंतीनुसार संगर्वबाह्य बदली करणेबाबत विनिर्दीष्ट तरतूद करण्यात आलेली नाही . राज्यातील … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांना चक्क पाच वर्षांचे थकीत वेतनाचा लाभ , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.06.2023

 लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सन 2018-19 ते सन 2022-23 मधील पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी अनुोय वेतन अनुदान व मागील काही वर्षांसाठीचे थकीत वेतन अनुदान असे एकुण रुपये 197,62,15,749/- एवाढा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे . आर्थिक वर्ष 2023-24 करीता … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार मोठे आर्थिक / सेवाविषयक लाभ ! जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक त्याचबरोबर सेवाविषयक लाभ मिळणार आहेत . यामुळे राज्यातील शासकीय -निमशासकीय , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुन महिना खुप लाभदायक ठरणाार आहे . सातवा वेतन आयोग थकबाकी फरकाचा चौथा व उर्वरित हप्ते मिळणार … Read more

Car /Bike Purchase Loan :शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना मोटर वाहन / कार खरेदी करण्यासाठी अग्रिमे मंजुर करणेबाबत नव्याने सुधारित करण्यात आलेला शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना मोटार वाहन तसेच कार खरेदी करण्यासाठी अग्रिमे मंजुर करण्यात येत असतात , यापुर्वी ह्या अग्रिमावर अल्प व्याजदर स्विकारण्यात येते . या संदर्भात काही अटी / शर्ती मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सुधारित GR (शासन निर्णय ) पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more