राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र घेणेबाबत , वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee vachanpatra ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र घेणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सेवा काळात होणाऱ्या अतिप्रदानांच्या रकमांची वसुली … Read more