खुशखबर : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांपैकी या मागणीवर कार्यवाही सुरु ! पाहा मंत्रालयीन स्तरावरील अपडेट !
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand ] : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत . यापैकी राज्य शासनांकडून सर्वच मागणीवर तोडगा काढण्यात येणार नसुन ज्या मागण्या पुर्ण केल्या जावू शकतील अशा मागणींवर मंत्रालयीन स्तरावर एक समिती गठीत करुन प्रश्न सोडविण्यात येणार आहेत .कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीपैकी कोणकोणत्या मागणीवर सध्य … Read more