अखेर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वित्त विभागांकडून लाभदायक GR निर्गमित दि.20.06.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee 7th pay commission 5th installment shasan nirnay ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2024 रोजी देय असलेले सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 20 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more