अखेर आज दिनांक 5 जुलै 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले तीन महत्वपुर्ण शासन निर्णय !
मराठी लाईव्ह पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . राज्य शासन सेवेत कार्यरत / निवृत्तीवेतनधारक यांच्या बाबतीत अखेर राज्य शासनांकडून तीन महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आले आहेत . यांमध्ये निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी 2023 पासून 42 … Read more