मंत्रीमंडळ निर्णय : दि.30 जुलै रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट मंत्रीमंडळ निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet ministry nirnay dated 30 july ] : दिनांक 30 जुलै 2024 रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . सदर मंत्रीमंडळ बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . घेण्यात आलेले महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … वसतिगृहे तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रति विद्यार्थी … Read more