सेवाखंड नंतरची वेतननिश्चिती , वेतनश्रेणीतील बदल , कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य कालावधी संदर्भातील सविस्तर नियमावली !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Service Khand , Pay Scale Change rules ] : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवाखंडानंतरची वेतननिश्चिती त्याचबरोबर वेतनश्रेणीतील बदल , तसेच कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य कालावधी या संदर्भातील सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. सेवाखंडानंतरची वेतननिश्चिती : यांमध्ये शासकीय सेवेत असताना , कर्मचाऱ्यांना सेवेत खंड पडला असत्यास आणि … Read more