नवीन भरती ! SSC अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1325 जागांची मेगा भरती; त्वरित करा अर्ज;
SSC JE Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जूनियर इंजिनियर या पदाचा रिक्त जागा भरण्याकरिता प्रशासनाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर या भरतीसाठी जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांनी पुढे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करावा आणि अर्ज करत असताना महत्त्वाच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. अंतिम तारखे नंतरचे अर्ज … Read more