Tag: SSC बोर्ड परिक्षा

यंदा दहावी / बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर होणार हे महत्वपुर्ण बदल ; बोर्डाकडून मंजूरी !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : या वर्षी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर महत्वपुर्ण बदल होणार आहेत , ज्यामुळे परिक्षेतील गैरप्रकाराला आळा बसणार आहे , सदरचे बदल पुढीलप्रमाणे…