सोलर पॅनल रुफटॉप योजना : घराच्या छतावरती बसवा सोलर पॅनल व विजबीलापासून कायमची चिंता मिटवा , सरकार देणार अनुदान !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : दिवसेंदिवस विजेची बिलांपासून व वाढत्या युनिटपासून चिंता मिटविण्यासाठी आपल्या घराच्या छतावरच सोलर पॅनल बसवून विजबिलाची कायमची चिंता मिटवू शकता . ही योजना सरकारी योजनेमधून देण्यात येते या योजनेला सरकारकडून अनुदानही देण्यात येत असल्याने सर्वसामान्यांना देखिल परवडणारी ही योजना आहे , सदर सोलर रुफटॉप योजनाबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more