दुसऱ्या टप्यांमध्ये तब्बल 15 हजार शिक्षकांची पदभरती ; शिक्षण विभागाकडून परवानगी !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ As many as 15 thousand teachers will be recruited in the second phase. ] : राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागांमध्ये दुसऱ्या टप्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची पदभरती करण्यात येणार आहे , याकरीता शालेय शिक्षण विभागांकडून परवानगी मागण्यात आली आहे . शालेय शिक्षण विभाग मार्फत खासगी अनुदानित व जिल्हा परिषद … Read more