राज्यातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना रजेच्या मंजुरी अधिकार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.07.06.2023
लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेतील खालील नमुद विभागातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रजेच्या मंजुरीचे अधिकार संदर्भात राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दि.07 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . रजा मंजुरी संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. आरोग्य सेवा तथा अभियान संचालक , … Read more