दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित!
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी संदर्भात विभागीय पदोन्नती समितीचे गठन करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 01.08.2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची एकत्रित मागदर्शक तत्ते निर्गमित केली आहेत … Read more