किशोरवयीन मुलींकरीता योजना ( सबला ) राबविण्यास निधीचे वितरण ; शासन निर्णय दि.05.03.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sabala Scheme Anudan shasan Nirnay ] : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत किशोरवयीन मुलींकरीता योजना ( सबला ) ह्या केंद्र पुरस्कृत योजनाकरीता निधींचे वितरण व खर्च करण्यास मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 05 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात … Read more