राज्यातील सर्व खाजगी कंपन्या , उद्योग समुह , कॉर्पोरेट संस्था , औद्योगिक उपक्रम इ. मध्ये कार्यरत सर्वांसाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी ! GR दि.22.03.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay Leave For All Employee ] : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2024 करीता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरीता सुट्टी देणेबाबत , उद्योग , उर्जा , कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 22 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . भारत निवडणुक आयोगाने दिनांक … Read more