राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक विषयक सुधारित बदलांसह महत्वपुर्ण नोंदी , बदल , आक्षेप , संपुर्ण माहिती ! पाहा सविस्तर !
सेवा पुस्तकातील महत्वाच्या नोंदी : जन्म तारीखेची नोंद- जन्म तारीखेची नोंद घेताना तीची कशाच्या आधारे पडताळणी केली त्याचा उल्लेख करावा. जन्म तारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखाने स्वाक्षरी करावी 2. धर्म , जात लिहीत असताना मुळ जात नमुद करावीत , त्याचबरोबरच आपण ज्या प्रवर्गातून (संवर्गातून ) सेवेस लागले आहेत , त्याचाही उल्लेख करण्यात यावेत … Read more